चंद्रपूर सरकार शेतकरी शेतमजूर झोपडपट्टी धारक संजय गांधी श्रावण बाळ अपंग निराधार यांच्याकडेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत त्यांचे प्रश्न आजही प्रलंबित आहेत सरकारने केलेले वचनपूर्तींची आठवण करून देण्यासाठी 27 ऑक्टोबर रोज सोमवारला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान आंदोलन तहसील कार्यालयावर काढण्यात आला व तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले