नांदेड - जनजागृतीमुळे निमोनिया ला प्रतिबंध होऊ शकतो.
1.4k views | Nanded, Maharashtra | Nov 12, 2025 पण काही उपाय चा अवलंब केला पाहिजेत. जसे. स्वच्छता,सहा महिन्यापर्यंत निव्वळ आईचे स्तनपान,समतोल आहार सहा महिने ते दोन वर्षापर्यंत, लसीकरण, वारंवार दूध पाजणे, निर्जंतुक पाणी पिणे इत्यादी.