रेणापूर: भाजप जिल्हा ग्रामीण सरचिटणीस अमोल निडवदे यांचा रेणुका माता मंदिरात भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार
Renapur, Latur | Oct 10, 2025 भारतीय जनता पार्टी लातूर ग्रामीण नुतन जिल्हा सरचिटणीस (कार्यालयीन) या पदावर अमोलभैय्या नागनाथ निदवदे यांची नुकतीच निवड झाली...! आज संभाजीनगरला झालेल्या मराठवाडा विभागाच्या बैठकीस जात असताना रेणापूर येथे रेणुकादेवी मंदीर येथे त्यांचा सत्कार करण्यात आला