पुरंदर: सासवड येथे तेल्या भुत्याच्या कावडीचा शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न
Purandhar, Pune | Apr 17, 2024 पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 10 ते 12 वाजलेच्या दरम्यान शिवपार्वती सोळला मोठ्या उत्साहात संपन्न झाला . लवकरच ही कावड शिखर शिंगणापूर यात्रेसाठी मार्गस्थ होणार आहे. त्या पूर्वी हा विवाह सोहळा संपन्न होत असतो. सासवड येथील तेल्या भुत्याची कावड ही प्रथम मानाची कावड मानली जाते.