नेवासा नगरपंचायतची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार होती,मात्र निवडणूक आयोगाकडून 20 डिसेंबर रोजी मतदान घेण्याचा आदेश आल्यानंतर नेवासा शहरातील मतदारांनी आपल्या प्रतिक्रिया निवडणूक होण्याबाबत व्यक्त केल्या.गेल्या अनेक वर्षापासून नेवासा नगरपंचायतीची निवडणूक लांबली गेली होती मात्र दोन डिसेंबर रोजी निवडणूक होणार असल्याने मतदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते