वाई: वाई तालुक्यातील धावली येथे संबोधी व्हिला मध्ये बिबट्याने आत मध्ये शिरून कुत्र्याला फस्त केले. त्याचा व्हिडीओ व्हायरल.
Wai, Satara | Oct 10, 2025 वाई तालुक्यातील धावली येथे संबोधी व्हिला मध्ये बिबट्याने आत मध्ये शिरून कुत्र्याला फस्त केले. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ही घटना दि.10 ऑक्टोबर रोजी रात्री 3 वाजता घडली आहे.यामुळे भीतीचे वातावरण आहे.