चंद्रपूर 7 डिसेंबर रोज रविवारी दुपारी बारा वाजता च्या दरम्यान युवक काँग्रेस विधानसभा महासचिव वैभव रंघाताळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत प्रकाश देवतळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केलात हा कार्यक्रम किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी पार पडला