जळगाव: नशिराबाद येथील महामार्गावर रिक्षा अपघातात तरूणाच्या मृत्यू प्रकरणी चालकावर नशिराबाद पोलीसात गुन्हा दाखल
Jalgaon, Jalgaon | Jun 23, 2025
जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल महाजन समोर रिक्षा पलटी झाल्याने ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू...