नंदुरबार: गणपती मंदिरात साई आर्ट च्या कलाकारांनी रेखाटली श्री गणेशांची रांगोळी, कलाकारांचे आ डॉ गावितांनी केले कौतुक
Nandurbar, Nandurbar | Aug 28, 2025
गणेश उत्सवानिमित्त नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात श्री साई आर्ट इन्स्टिट्यूटच्या कलाकारांनी सुंदर अशी श्री गणेशांची...