आयुध निर्माणी डिफेन्स फॅक्टरी इस्टेट परिसरात बिबट्याने दुचाकी स्वार कामगारावर झडप घालून जखमी केल्याची घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंगळवार 16 डिसेंबर रात्री सहा वाजताच्या सुमारास घडली जखमी कामकाजाचे नाव चैत्र ओके असे आहे तो एम एस न्यू भारत या फॉर्मच्या आयोग निर्माण कंत्राटी कामगार म्हणून काम करतो या घटनेनंतर सहकार्याच्या मदतीने त्याला तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले