ठाणे: मानपाडा येथे गॅस टँकर मेट्रोच्या पिलरला धडकल्याने भीषण अपघात, चार तासानंतर टँकर बाजूला करण्यात यश
Thane, Thane | Jul 28, 2025
ठाणे शहराच्या घोडबंदर रोडवर सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत तसेच एक घटना 28 जुलै रोजी मानपाडा ब्रिज येथे घडली. गॅस...