रामटेक: जि. प. उच्च प्राथ. शाळा बोरडा येथे शिक्षक देण्याच्या मागणीचे बीडीओ, गटशिक्षणाधिकारी रामटेक यांना गावकऱ्यांचे निवेदन
Ramtek, Nagpur | Sep 9, 2025
पं. स.रामटेक अंतर्गत येणाऱ्या मनसर केंद्रातील सर्वात जास्त पटसंख्या असणाऱ्या जि. प. उच्च प्राथमिक शाळा बोरडा येथील शाळेत...