देवळा: भिलवाडा येथे शेतात विहिरीत पडून महिलेचा मृत्यू देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद
Deola, Nashik | Oct 13, 2025 देवळा पोलीस स्टेशन हद्दीतील भिलवाड ते शेताच्या विहिरीत पडून शितल जाधव या महिलेचा मृत्यू झाल्याने या संदर्भात देवळा पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सोनवणे करीत आहे