हातकणंगले: फेसाळलेलं प्रदूषित पाणी थेट चेंबरमधून पंचगंगा नदीत मिसळत राजर्षी शाहू आघाडी सदस्य विश्वास बालीघाटे यांचा आरोप
Hatkanangle, Kolhapur | Jul 6, 2025
इचलकरंजी येथील महानगरपालिकेच्या एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया) प्रकल्पातून प्रक्रिया न झालेलं फेसाळलेलं प्रदूषित पाणी थेट...