नरखेड: जलालखेडा येथे उद्या शेतकरी जागर सभेचे आयोजन, शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचे शेतकरी पुत्र सागर दुधाने यांच्या आवाहन
Narkhed, Nagpur | Oct 14, 2025 जलालखेडा येथे उद्या शेतकरी नेते तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी जागर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी पुत्र सागर दुधाने यांनी केले आहे.