नागपूर शहर: कट लागल्याच्या कारणावरून मारहाण करत लुटणाऱ्या आरोपीला अटक : अरुण क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, जरीपटका
Nagpur Urban, Nagpur | Aug 29, 2025
जरीपटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण क्षीरसागर यांनी 29 ऑगस्टला दुपारी 5 वाजताच्या सुमारास दिलेल्या...