प्रा आ केंद्र आसगाव येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला
4.3k views | Bhandara, Maharashtra | Oct 10, 2025 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 ला प्राथमिक आरोग्य केंद्र आसगाव येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला सदर दिनाचे घोषवाक्य "आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता " बाबत माहिती देण्यात आली