चिमूर: परमात्मा एक सेवक मंडळ चिमूर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
चिमूर परमपूज्य परमात्मा एक सेवक म्हणून नागपूरचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना शिवीगाळ करणारे अश्लील व्हिडिओ तयार करून ते स्टेटस वर ठेवून समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आलेत पवन तालुक्यातील ब्राह्मणी गावातील मुकेश प्रकाश सावरबांधे यांनी स्वतःच्या मोबाईलवर बाबा जुमदेवजी यांचे असशील भाषेत फोटो स्टेटसवर ठेवून स्वीकार केलेत त्यामुळेच लाखो सेवकांच्या भावना दुखावल्या तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन 14 ऑक्टोंबर रोज मंग वाजता दरपोलीस निरीक्षक चिमूर मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले