पेठ: सावळघाटातून सुटका झालेली अवजड वाहने कोटंबी घाटात अडकली. गुजरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम कायम
Peint, Nashik | Sep 20, 2025 नाशिकहून गुजरातकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसापासून सावळघाटात अडकलेली वाहने कशीबशी सुटली असली तरी शनिवारी कोंटबी घाटात मोठ्या प्रमाणावर चक्काजाम झाले. दोन्ही बाजूला 5 किमी च्या रांगा लागल्या होत्या.