सिंदखेड राजा: मेहकर येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
मेहकर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे 20 आक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील विविध पदाधिकारी यांच्या शिवसेना पक्षाच्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आले आहे.केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार डॉ संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थिती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी आदी उपस्थित होते.