जालना: गायत्री नगर की भैय्या रानी मित्र मंडळाचे मस्तगड येथे देवीचे आगमन सोहळा शिवसेना शहर प्रमुख पाचफुले यांच्या हस्ते सपन्न
Jalna, Jalna | Sep 22, 2025 नवरात्र महोत्सव सुरू झाला असून आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गायत्री नगर की मैय्या रानी मित्र मंडळाचा वतीने देवीचे आगमन सोहळा शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुले सामाजिक कार्यकर्ते आकाश जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले म्हणाले आज पासून नवरात्र महोत्सव सुरू झाला असून नागरिकांनी रोज सायंकाळी गरबा खेळुन आपलं आरोग्य सुखी ठेवावं सर्वांनी गरबाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यां