गोंदिया: जिल्हा परिषद गोंदिया येथे शिक्षकांच्या प्रलंबित समस्या ३० सप्टेंबरपर्यंत सोडविण्याचे निर्देश
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 गोंदिया येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद सभागृहात सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थान आमदार सुधाकर अडबाले यांनी भूषविले. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या मांडण्यात आल्या. २०२३-२४ मध्ये ६ अतिरिक्त शिक्षकांपैकी ४ पदस्थ झाले असून २ अजूनही पदस्थ नाहीत, याबाबत अडबाले यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आस्थापना शिक्षकांना पदस्थ न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची सूचनाही त्यांनी