मिरज: आर पी आय वाहतूक आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिरजेत रस्त्यातील खड्डे मुजवण्याचे काम महापालिकेकडून सुरू
Miraj, Sangli | Aug 26, 2025
बुधवारी गणरायाचे आगमन होणार आहे. मिरजेत अनेक मुख्य चौकात रस्त्यावर खड्डे पडले आहेत. मिरज शहरातुन गणपती ची भव्य मिरवणूक...