आज दिनांक 17 जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14 मधून भाजप पक्षाकडून रिमा काळे खरात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते एडवोकेट काळे यांनी प्रभाग 14 मधून दणदणीत विजयी मिळवला आहे विजयी मिळाल्याबद्दल सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आलाय महानगरपालिका मधील दिव्यांगांना दिव्यांगांसाठी मानधन मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून महानगरपालिकेच्या सभागृहात आवाज उठवणार असल्याची प्र