मराठा-कुणबी रोटी बेटी व्यवहार, त्यामुळे दोन जाती वेगळ्या नसून एकच जात आहे: मराठा अभ्यासक शिवानंद भानुसे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
छत्रपती संभाजीनगर : मराठा आणि कुणबी या दोन जाती तांत्रिकदृष्ट्या वेगळे असल्याचे दाखवलं जात आहे मात्र त्या वेगळ्या नसून एकच आहेत. याच्या अनेक पुरावे आहेत या दोन्ही जातीमध्ये वर्षानुवर्ष रोटी बेटी व्यवहार होतो त्यामुळे या दोन्ही जातीय कसल्याच अभ्यासक शिवानंद भानुसे म्हणले आहेत.