आर्णी: अनुसुचीत जमाती मध्ये इतर समाजाचा समावेश करू नये; आदिवासी योद्धा राहुल सोयाम यांनी नग्न अवस्थेत दिले तहसीलदार यांनानिवेदन
Arni, Yavatmal | Sep 11, 2025
अनुसूचित जमाती मध्ये बंजारा किंवा इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये अशा मागणीच्या आशयाचे निवेदन तालुक्यातील आदिवासी...