बिलोली: राष्ट्रवादी व म.ज.पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा करत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा नोंद
Biloli, Nanded | Nov 22, 2025 दि. 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास नगर पालिका जवळ बालाजी कृषी सेवा केंद्र येथे आरोपी नामे इंद्रजित तुडमे व इतर तेरा इसम असे राष्ट्रवादी गट व मराठवाडा जनहित पार्टीचे कार्यकर्ते अश्या दोन्ही गटात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कारणावरून शाब्दिक वाद विवाद होऊन एकमेकांस शिवीगाळ करून मारहाण करत सार्वजनिक शांतता भंग करून जबरीने आदेशाचे उल्लंघन केले होते, ह्या प्रकरणी फिर्यादी पोउपनि लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिलोली पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सपोनि तिडक