बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात विकास आराखड्यानुसार विविध कामे हाती घेण्यात येणार असून, त्या पार्श्वभूमीवर मंदिर ३ महिने भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आणि बैठकीचा अहवाल प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना सादर केला जाणार