जुन्नर तालुक्याच्या पुर्व भागातील गावांमध्ये दिवसा बंद घरे फोडणारे सराईत चोरटयांस जेरबंद करण्यास आळेफाटा पोलीसांना आले यश. याबाबत आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिली.
जुन्नर: जुन्नर तालुक्यात घरफोडी करणारे चोर अखेर आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात - Junnar News