चिमूर तालुक्यात 15000 लोक वस्तीची मोठी ग्रामपंचायत शंकरपूर परंतु या गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 2022 मध्ये हर घर नल हरगल जल या योजनेअंतर्गत भूमिपूजन करून सात करोड रुपयांचे ही योजना शंकरपूर करिता मंजूर करता आली व त्यांचे भूमिपूजन करण्यात आले परंतु तीन वर्षे होऊन सुद्धा या योजनेचे पाणी शंकरपुरात कोणत्याही नागरिकांना मिळाले नाहीत करिता 25 नोव्हेंबरला पाण्याच्या टाकीवर चढून उपसरपंच अशोक चौधरी वादी पदाधिकाऱ्याने आंदोलन केले