वाशिम: छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास आतापर्यंत भारताच्या सर्व अभ्यासक्रमांमध्ये जायला पाहिजे होता विधान परिषद आ.भावना गवळी
Washim, Washim | Jul 18, 2025
अत्यंत गंभीर बाब ही आहे की छत्रपती शिवाजी राजेंचा इतिहास हा सीबीएससी मध्ये आत्तापर्यंत आला नाही आणि सीबीएससी चा पॅटर्न...