पुणे शहर: कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुकमध्ये अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई
Pune City, Pune | Sep 30, 2025 कोंढवा खुर्द आणि कोंढवा बुद्रुक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या विशेष पथकाने कारवाई केली. या मोहिमेत शिवनेरी नगर गली क्रमांक 3 येथे दोन P+3 इमारती तसेच संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, सर्वे नं. 5 येथे P+3 मजल्यांच्या तीन इमारती अशा एकूण सुमारे 5500 चौ. फुट आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली.