फुलंब्री: पाथरी येथील खांबाट वस्तीवरील नागरिकांची तपासणी करून रुग्णांना अर्थसहाय्य करा, संभाजी ब्रिगेडचे तहसीलदारांना निवेदन
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Jul 21, 2025
फुलंब्री तालुक्यातील पाथरी येथील खांबाट वस्तीवर अचानक निळेपणा आलेल्या मुलांना आर्थिक मदत करून या भागातील नागरिकांची...