जालना: दिव्यांगाच्या प्रश्नासाठी खासदार कल्याणराव काळे लावणार आढावा बैठक खासदार फंडातून खर्च करणार खासदार कल्याणराव काळे
Jalna, Jalna | Sep 15, 2025 आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिव्यांगाच्या प्रश्नासाठी खासदार कल्याणराव काय आढावा बैठक लावणार असल्याची प्रतिक्रिया खासदार कल्याणराव काळे यांनी दिली आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटना शिवसेना दिव्यांग आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दिवस आमरण उपोषण केले होते महानगरपालिकेच्या पत्रानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले आहे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी खासदार कल्याणराव काळे यांची भेट घेतली आहे राहुल मुळे हे शासन