सिन्नर: वडनेर दुमाला : बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तरस
Sinnar, Nashik | Sep 29, 2025 बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तरस.वनविभागाला याविषयी माहिती दिल्यानंतर तरसाला सुरक्षितरित्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली.