औसा: हरेगाव-जवळगा रस्त्यावर दोन दुचाकींचा भीषण अपघात आमदार अमित देशमुखांनी गाड्यांचा ताफा थांबवत जखमींना रुग्णालयात केले दाखल
Ausa, Latur | Jul 5, 2025
औसा- माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख हे आज सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान लातूर येथून सास्तूर कडे नहूश...