कर्जत: उबाठा बरोबर जाणे म्हणजे भुईसपाट होणे '....मंत्री आशिष शेलार यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खोचक सल्ला
Karjat, Raigad | Nov 27, 2025 उबाठा बरोबर जाणे म्हणजे भुईसपाट होणे '....मंत्री आशिष शेलार यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खोचक सल्ला. कर्जत मध्ये महायुती मधून बाहेर रहात अजित पवारांच्या राष्ट्रवादी ने ठाकरेंच्या सेनेबरोबर आघाडी करीत ते नगरपालिकेच्या निवडणूकीला सामोरे जात आहेत. भाजपाचे मंत्री आशिष शेलार कर्जत मध्ये होते. माध्यमाशी बोलताना आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला सल्ला दिला..