आज बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी निम्मित वडगाव कोल्हाटी गट नंबर व शनिमंदिर लक्ष्मीनगर येथील महाआरती व महाप्रसाद साठी उपस्थित होते या वेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाविक भक्तांसाठी हा अत्यंत आनंदाचा अणि उत्साहाचा क्षण होता या ठिकाणी दूरवरून भाविक गण आले होते अशी माहिती आज बुधवार दिनांक 7 जाणेवारी रोजी 7 :20 min माध्यमांना देण्यात आली