धुळे: एसीपीएम डेंटल कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या ओपीडी रूममधून विद्यार्थिनीची लॅपटॉप बॅग चोरी; आरोपी सीसीटीव्हीत कैद
Dhule, Dhule | Sep 11, 2025
धुळे एसीपीएम डेंटल कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी चोरीने खळबळ उडाली आहे. डॉ. अश्विनी समिप बंब (२८) यांनी ओपीडी...