आर्वी: दमदार कामगिरी...बेडोना जंगलात चालू रनिंग भट्टीवर पोलिसांची भर पावसात धाड.. 4लाख 95 हजार रुपयाचा गावठी मोहा दारू जप्त ..
Arvi, Wardha | Sep 28, 2025 आर्वी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेडॉना शिवारात दिनांक २७ दुपारी चार चे दरम्यान चालू रनिंग भट्टीवर धाड घालून भर पावसात ४लाख ९५ हजाराचा गावठी मोहा दारू जप्त करण्यात आली दोघे पोलिसांनी ताब्यात घेतले तर एक फरार झाला.. असल्याची माहिती आज सकाळी नऊ वाजता देण्यात आली.. पोलिसांच्या या दमदार कार्यवाहीमुळे दारू गाळणाऱ्यांची चांगलेच धाबे दणाणले आहे...