यावल: चिंचोली येथे साईबाबा मंदिर जवळ विवाहितेला पतीची दारूच्या नशेत मारहाण,सासूची ठार मारण्याची धमकी,यावल पोलिसात तक्रार
Yawal, Jalgaon | Jul 27, 2025
यावल तालुक्यात चिंचोली हे गाव आहे. या गावात श्री साईबाबा मंदिर आहे. मंदिराजवळ ललिता कोळी वय २३ या विवाहितेला तिचे पती...