मुंबई: मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mumbai, Mumbai City | Sep 17, 2025
मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. मुंबईकर सुज्ञ आहेत. या निवडणुकीत मुंबईकर परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी महायुतीचा महापौर बसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.