परांडा: सर्व मंडळांचा अतिवृष्टीमध्ये समावेश करून पीक नुकसानीचे पंचनामा करा, माजी आ. मोटे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
Paranda, Dharavshiv | Aug 20, 2025
भूम, परंडा व वाशी या तिन्ही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात...