कळमनूरी: तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करून मृत्युमुखी पडलेल्या 8 जणांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी मंजूर
Kalamnuri, Hingoli | Sep 6, 2025
हिंगोली जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी एकूण 22 जणांनी आत्महत्या केली त्यात कळमनुरी तालुक्यातील आठ व्यक्तींचा समावेश आहे या...