चंद्रपूर: चंद्रपूरमध्ये महालक्ष्मी पूजनादरम्यान पंढरीच्या वारीचा देखावा, साळुंके यांच्या घरी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन
Chandrapur, Chandrapur | Sep 2, 2025
महालक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये पंढरीच्या वारीचा देखावा साकारण्यात आला. श्रीमती उषाताई साळुंके यांच्या...