आज दिनांक 21 जानेवारी 2026 वार बुधवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी ज्या प्रभात तालुक्यातील जानेफळ पंडित येथे मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी 5 दिवसापूर्वी कै. रमेश देविदास पंडित व दुसरे शेतकरी कै.रामदास महादू गाढवे यांच्या घरी सुद्धा सांतवान फार भेट देत या दोन्ही परिवारातील सदस्यांना धीर दिला आहे.