पालघर: जिल्ह्यात रोजगार हमीचे 54 कोटी रुपये थकीत असल्याचा मुद्दा विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत केला उपस्थित