महागाव: येथील देशी दारू दुकानचे नाहरकत प्रमाणपत्र मुख्याधिकाऱ्यांनी रद्द केल्यानंतर १० नगरसेवकांच्या आमरण उपोषणाची सांगता
Mahagaon, Yavatmal | Aug 1, 2025
महागाव येथील प्रभाग क्र. १ मध्ये देशी दारू दुकानसाठी महागाव नगर पंचायतने नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. सदर नाहरकत...