संजय राऊत यांनी पुराणाशी फारकत घेऊन कुराणाचा अभ्यास केला -ज्योती वाघमारे
आज दिनांक 18 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वर शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी जोरदार टीका केली असून संजय राऊत यांनी पुराणाशी अलीकडेच फारकत घेऊन कुराणाचा अभ्यास केला आहे त्यामुळे त्यांना गुरु शिष्य परंपरा समजून येणार नाही त्यामुळे त्यांनी आनंद दिघे यांच्यावर टीका केली आहे.