घनसावंगी: युवा संघर्ष समितीच्या वतीने सावरगाव येथे पूरग्रस्तांना मदत : ज्ञानेश्वर उढाण
घनसावंगी तालुक्यातील युवा संघर्ष समितीच्या वतीने परतूर तालुक्यातील सावरगाव येथे पूरग्रस्तांना राज्यांतून पाठविण्यात आलेली मदत युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून वाटप करण्यात आली . यावेळी युवा संघर्ष समिती चे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.